बंद

    प्रशासकीय रचना

    प्रकाशित तारीख : November 14, 2019
    • प्रशासकीय यंत्रणा

      • नियंत्रक शिधावाटप कार्यालय व संचालक नागरी पुरवठा, मुंबई

        • उपनियंत्रक शिधावाटप (अंमल) – प्रधान कार्यालय

          • (एकूण ५ परिमंडळ कार्यालये)

            • उपनियंत्रक शिधावाटप अ परिमंडळ, परळ

              • एकूण शिधावाटप कार्यालय १४
              • (कुलाबा ते माहीम)
            • उपनियंत्रक शिधावाटप ड परिमंडळ, साताक्रुज

              • एकूण शिधावाटप कार्यालय ६
              • (बांद्रा ते अंधेरी)
            • उपनियंत्रक शिधावाटप ई परिमंडळ, वडाळा

              • एकूण शिधावाटप कार्यालय ८
              • (माटुंगा ते मुलुंड, चेंबूर ते मानखुर्द)
            • उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ, ठाणे

              • एकूण शिधावाटप कार्यालय १३
              • (भाईंदर ठाणे ते उल्हासनगर, म.न.पा क्षेत्र व वाशी ते बेलापूर)
            • उपनियंत्रक शिधावाटप ग परिमंडळ, कांदिवली

              • एकूण शिधावाटप कार्यालय ५
              • (गोरेगाव ते दहिसर)
        • उपनियंत्रक शिधावाटप (आस्था) – प्रधान कार्यालय

    विभागाशी संलग्न क्षेत्रीय कार्यालये

    प्रशासकीय यंत्रणा