बंद

    सेवा

    सेवा
    अ.क्र लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा
    1 नवीन शिधापत्रिका मागणी /देणे ३० दिवस
    2 1) शिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती. 3 दिवस
    2) शिधापत्रिकेत नाव समाविष्ठ करणे /नाव वाढविणे. गृहभेट आवश्यक असल्यास 30 दिवस अन्यथा 3 कार्यालयीन दिवस
    3) शिधापत्रिके मधील नाव कमी करणे. अन्यथा 3 कार्यालयीन दिवस
    4) शिधापत्रिके मधील पत्ता बदल करणे. 30 दिवस
    3 1) दुय्यम शिधापत्रिका (खराब /फाटलेली इत्यादी.) गृहभेट आवश्यक असल्यास 30 दिवस अन्यथा 6 कार्यालयीन दिवस
    2) दुय्यम शिधापत्रिका (गहाळ शिधापत्रिका) ३० दिवस
    4 नवीन रास्तभाव दुकानाची मंजूरी जाहीरनामा काढल्यानंतर 180 दिवस
    5 रास्तभाव दुकानाच्या परवान्याचे नुतनीकरण 60 दिवस