बंद

    दृष्टी आणि ध्येय

    • बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेलद्वारे दुकानदारांचे आर्थिक सबळीकरण
    • कमीत कमी रोख व्यवहारासह कॅशलेस पीडीएस
    • वन नेशन वन रेशन कार्डची अंमलबजावणी करणे.
    • पोर्टेबिलिटी द्वारे अन्नधान्य वितरण करणे
    • पुरवठा साखळी व्यवस्थापन
    • स्मार्ट पीडीएस प्रणाली
    • एईपीडीएस द्वारे 100 टक्के ऑनलाईन अन्नधान्य वितरण करणे.
    • जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 ची प्रभावी अंमलबाजवणी करणे.